Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात हिंदी दिन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)-” निज भाषा का नही गर्व जिसे , क्या प्रेम देश से होगा उसे| वही वीर देश का प्यारा है, हिंदी ही जीसका नारा है | ” केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
          हिंदी ही आपल्या भारत देशाची शान आहे , आपली ओळख आहे व या भाषेमुळेच आपण सर्व विभिन्न प्रांताचे लोक एकसंघ आहोत.आपण आपल्या राष्ट्रध्वजाविषयी जो मान राखतो तोच मान आपल्या राष्ट्रभाषेविषयी राखावा.हिंदी बोलण्याचा आणि ऐकण्याचा सदैव प्रयत्न करावा.अशा शब्दात उपशिक्षिका रोहिणी चौधरी यांनी हिंदी चे महत्व विशद केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अतुल पाटील यांनी केले तर आभार वर्षा राणे यांनी मानले.
     प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्या.रेखा पाटील ,एन. बी.पालवे , योगेश भालेराव , डी. बी. चौधरी , बिपीन झोपे, प्रतिभा लोहार  आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

के सी ई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा

Next Post

राजधानी एक्सप्रेस चे स्वागत खा. उन्मेश पाटील व खा.रक्षाताई खडसे यांनी दिला राजधानी एक्सप्रेसला हिरवी झेंडा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d