Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘गुड टच बॅड टच’ वर मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘गुड टच बॅड टच’  वर मार्गदर्शन

‘नको त्या’ स्पर्शापासून मुलांचे रक्षण 

जळगाव -(प्रतिनिधी)- अनेक लहान मुले व मुलींना वडीलधाऱ्या व्यक्तीकडून किंवा वयाने मोठ्या मुला मुलींकडून अयोग्य स्पर्शाचा अनुभव असतो.असे अनुभव मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करू शकतात.म्हणून अशा अयोग्य स्पर्शापासून त्यांचे संरक्षण व्हावे व त्यांना या विषयी अधिकची माहिती मिळावी या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमीत्त इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयाचा ‘नको तो ओंगळ स्पर्श ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.

        इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी जळगाव उमवी च्या कौंसेलर डॉ.विना महाजन व गोदावरी मेडिकल कॉलेज च्या फिजिकल डायरेक्टर डॉ.मृणाल चित्ते यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले.
     त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना अयोग्य स्पर्शापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, शरीराच्या कोणत्या भागाला इतरांचा स्पर्श चालणार नाही व कोणत्या भागाला चालेल हे समजून घेणे, विश्वसनीय व्यक्तीपाशी स्पष्टपणे सांगावे , कुणाला असा अनुभव आल्यास इतरांना त्याची कल्पना द्यावी , जर असा प्रसंग नेहमी होत असेल तर पोलिसांकडे तक्रार द्यावी,  अशा प्रकारे विविध चित्रे , व्हिडीओ क्लिप तसेच प्रोजेक्टर च्या माध्यमातून समजावून सांगितले.
           प्रसंगी केसीई सोसायटी च्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे,  मुख्या.रेखा पाटील , उपशिक्षक नेमीचंद झोपे , अशोक चौधरी ,स्वाती पाटील , योगेश भालेराव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव शहरात मुस्लिम समजाला न्याय देणारे आ.किशोर आप्पा पाटील-मुस्लिम नगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा

Next Post

शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo