Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकारांना ५० लाखाचा सुरक्षा विमा मिळावा; अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पत्रकारांना ५० लाखाचा सुरक्षा विमा मिळावा; अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी

अमरावती(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य, पोलीस विभाग, प्रशासन यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार बांधवही अहोरात्र सेवा बजावत आहेत.

त्यामुळे त्यांना ५० लक्ष रूपयांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी आज केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. कोरोना संकटकाळात पत्रकारांना आर्थिक सुरक्षा विमा मिळण्याबाबत अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शासनाला निवेदन देण्यात आले असून, त्याची तत्काळ दखल घेत सदर मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी विनंती केंद्रिय सूचना व प्रसारण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना केली आहे.

आजच्या संकटकाळात आरोग्य विभाग, डॉक्टर, प्रशासन यांच्या सोबतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, पत्रकार बांधव हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कार्य करत आहेत. या गंभीर संकटात सामाजिक दायित्व म्हणून आरोग्य विभाग, डॉक्टर, पोलीस, कर्मचारी यांना ५० लाख रूपयांचा घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रकारची, आर्थिक सुरक्षा जीवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या विविध माध्यमांच्या संपादक, पत्रकार बांधवांनाही मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांना ५० लक्ष रूपयांचे विमा कवच मिळावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून प्राप्त निवेदनाची तात्काळ दखल घेत यशोमती ठाकूर महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अमरावती यांनी शिफारशीचे पत्र पाठविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकेकाचा लॉकडाऊन दरम्यान मदतीचा हात

Next Post

यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत

Next Post

यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo