Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसह घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी -पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव(जिमाका)- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार, दि.24 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 11.30 वाजता सी.एस.एम.टी. मुंबई रेल्वे स्टेशन येथे आगमन व अमृतसर एक्सप्रेसने जळगाव कडे प्रयाण.

शनिवार दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 6.20 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व पाळधी ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 6.50 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथे आगमन व ओबीसी परीषद कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ-राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, दुपारी 4.15 वाजता दैनिक दिव्य भास्कर आयोजित फन्टास्टिक फार्मर्स अवॉर्ड कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- हॉटेल प्रेसिडेन्ट कॉटेज, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Team Satymev Jayate

Previous Post

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करा -जिल्हाधिकारी

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo