Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

लोहारा ता. पाचोरा (रिपोर्टर ईश्वर खरे)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मध्ये अर्ज असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्राप्त झाली आहे. यामध्ये हवालदार पदावरून सहाय्यक फौजदार पदी अरविंद मोरे यांना बढती मिळाली आहे तर पोलीस नाईक या पदावरून हवालदार या पदावर अरुण राजपूत यांची बढती झाली आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व महेंद्र वाघमारे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते फित लावून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मिळालेल्या या पदोन्नतीमुळे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे व हवालदार अरुण राजपूत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्यांकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू

Next Post

लोहारा जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात;मुलींनी घेतले व्यवहाराचे धडे

Next Post
लोहारा जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात;मुलींनी घेतले व्यवहाराचे धडे

लोहारा जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात;मुलींनी घेतले व्यवहाराचे धडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo