Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुण्यातील खडकवासला धरण भरले निम्मे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
पुण्यातील खडकवासला धरण भरले निम्मे

पुणे : खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 51.35 टक्के म्हणजे निम्मे धरण  भरले आहे. खडकवासला धरण उपयुक्त पाणी साठा क्षमता 1.97 टीएमसी असून आज या धरणात एक टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे.  या धरणात 24 जून रोजी सर्वात कमी म्हणजे 0.24 टीएमसी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा होता. 14 दिवसात 309 मिलीमीटर पाऊस पडला. आणि आज निम्मे धरण भरले आहे. येथे रविवारी संध्याकाळी 0.88 टीएमसी म्हणजे 44.50 टक्के होते. एक जूनपासून म्हणजे मागील 38 दिवसात धरण परिसरात 365 मिलिमिटर पाऊस पडला आहे. खडकवासला धरणात सरासरी 705 मिलीमीटर पडतो. आज अखेर पडलेला पाऊस निम्मा पाऊस पडला आहे.  मागील वर्षी 10 जुलै रोजी एक टीएमसी म्हणजे 51.99 टक्के भरले होते. तर 15 जुलै रोजी 2018 रोजी धरण भरत आल्याने कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात केली होती. तर 16 जुलै रोजी खडकवासला धरण 100 टक्के भरले होते. त्यातून 22 हजार 880 क्यूसेक पाणी धरणातून मुठा नदीत सोडले होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतीय संविधान ‘इतिहास’

Next Post

वरणगावकरांना मिळणार २४ तास पाणी – नगराध्यक्ष सुनील काळे

Next Post
वरणगावकरांना मिळणार २४ तास पाणी – नगराध्यक्ष सुनील काळे

वरणगावकरांना मिळणार २४ तास पाणी – नगराध्यक्ष सुनील काळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d