Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिसांना लॉजवर जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली; मुली म्हणाल्या…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2022
in क्राईम, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी टाकलेल्या छापेमारीत तब्बल १३ जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर धाड टाकली होती. यावेळी लॉजवर १३ युगुलं पोलिसांना सापडली.

ताब्यातील मुलींमध्ये कॉलेजवयीन तरुणी
धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.

स्वतःच्या मर्जीने आलो, मुलींचा दावा
एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशल वर्क च्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत एन.मुक्ता संघटनेच्या वतीने सहायक आयुक्त समाज कल्याण यांना निवेदन

Next Post

आजही काही लोक माझ्यासोबत…बघा नेमक काय म्हणाली सनी लियोनी….

Next Post

आजही काही लोक माझ्यासोबत...बघा नेमक काय म्हणाली सनी लियोनी....

Comments 1

  1. Rinku Kasar says:
    4 years ago

    बातमी कळतच नाही .. इतक्या जाहिरात त्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo