Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती गटाच्या अध्यक्ष पदी डॉ. रवींद्र साळुंखे यांची एकमताने निवड; प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रगती गटाच्या अध्यक्ष पदी डॉ. रवींद्र साळुंखे यांची एकमताने निवड; प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले असून प्रगती पॅनलची सहविचार सभा उत्साहात पार पडली असून आगामी निवडणुकीसाठी प्रगती गट अध्यक्ष पदी संस्थापकसदस्य डॉ. रवींद्र साळूंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

आजच्या बैठकीला प्रगती गटाचे चार संस्थापक सद्यस्यांपैकी तीन सदस्य अशोक श्रावण पाटील, प्रभाकरअप्पा गोविंदा सोनवणे, डॉ. रवींद्र साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अशी असेल कोअर कमिटी:- डॉ. रविंद्र साळुंखे (अध्यक्ष), प्रभाकर आप्पा सोनवणे (संस्थापक), राजेंद्र रामसिंग पाटील, बी.टी.बाविस्कर, अ. वा.जाधव, सुशील साळुंखे, योगेश नन्नावरे(सचिव), सुभाष मराठे(प्रसिद्धी प्रमुख) सलीम तडवी (प्रसिद्धी प्रमुख)

यावेळी संस्थापक सदस्यांनी नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आले असून आगामी निवडणूक करिता कोअर कमेटी गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार जाहीर करतील. प्रगती गटाकडून ग.स. निवडणुक संपूर्ण ताकदिने लढणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Next Post

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु

Next Post
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo