Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिरात ”बहुरंगी कौशल्य” उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यामंदिरात ”बहुरंगी कौशल्य” उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

जळगाव (चेतन निंबोळकर)- आज देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचे महत्व सर्वाना कळावे हा या मागचा मुख्य हेतू साध्य केला जातो.याचे औचित्य साधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाचे आयोजन केले.

यात ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोष वाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धाचा यात समावेश होता.विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवून आनंदायी शिक्षणाचा आनंद अनुभवला.यात विद्यार्थ्यांनी हम सब का अभिमान हैं हिंदी, भारत की शान हैं हिंदी,एकता की जान है, हिंदी देश की शान है।,राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है। अशा पद्धतीच्या घोषवाक्याचा फलक तयार केले.पालकांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचा आनंद घेतला. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी हिंदी भाषा दिवसाचे महत्व सांगत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देने महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले.मुख्याध्यपक शोभा फेगडे यांनी पालकांना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपक्रमात सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहित करावे हे सांगितल.

याप्रसंगी शिक्षक संध्या अट्रावलकर, संगीता गोहील,नम्रता पवार, अविदीप पवार,सारिका तडवी, रमेश ससाणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये उद्या दि 15 सप्टेंबर ला अभियंता दिवस व शिक्षक दिवस निम्मित कार्यक्रम

Next Post

नीती आयोगाशी समन्वय ठेवून राज्याच्या विकासाला आणखी गती देणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
नीती आयोगाशी समन्वय ठेवून राज्याच्या विकासाला आणखी गती देणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नीती आयोगाशी समन्वय ठेवून राज्याच्या विकासाला आणखी गती देणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d