Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये उद्या दि 15 सप्टेंबर ला अभियंता दिवस व शिक्षक दिवस निम्मित कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी, ता.धरणगाव येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथें उद्या दि.15 सप्टेंबर 2021 रोजी अभियंता दिवस साजरा करण्यात येणार असून, या कार्यक्रमा अनुशंगाने इ.8 ते इ.10 वी चे विधार्थी विज्ञान प्रदर्शनाचा माध्यमातून प्रयोग सादर करणार आहेत.

तसेंच या वेळी अभियंता दिवसांचे औचीत्य साधून शाळेच्या वतीने श्री ए टी बारी, श्री. तुषार बागुल, श्री. अनंत पाटील, श्री. धीरज पाटील यांना ‘‘इंम्पिरियलस सर एम विश्वेश्वरया अवार्ड‘‘ ने संस्थेचे अध्यक्ष इंजि.श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते सन्मानित करण्यात येणार आहेत.


तसेच या वेळी नुकत्याच झालेल्या शिक्षक दिना निमित्ताने, शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे शिक्षक श्री.पी. यु. पाटील, श्री. वाय. पी. पाटील, श्री हेमराज पाटील, श्री. पदमाकर पाटील ,श्री. अरूण कुमार चौधरी यांना ” इंपेरिअल्स शिक्षण महर्षी अवॉर्ड “
ने संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! वावडदे येथील बाल मोरया ग्रुपचा चिंतामणी

Next Post

प्रगती विद्यामंदिरात ”बहुरंगी कौशल्य” उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

Next Post
प्रगती विद्यामंदिरात ”बहुरंगी कौशल्य” उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

प्रगती विद्यामंदिरात ''बहुरंगी कौशल्य'' उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo