Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जळगांव(प्रतिनिधी)- स्वर्णकाळ फाऊंडेशनच्या वतीने मुंबई नगरीचे शिल्पकार, रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य, रेल्वेचे जनक, देशात शिक्षणाच्या प्रसारासाठी पहिली संस्थेची स्थापना करणारे नाना शंकरशेठ यांच्या स्मूतीदिना निमित्ताने श्रीमंत नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार २०१९-२० या सन्मान सोहळाचे आयोजन करण्यात आले असून या पुरस्कारासाठी सौ वैशाली विसपुते व फिरोज शेख यांनी निवड करण्यात आली आहे जळगांव व जिल्ह्याभरात निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशाली विसपुते व जळगांव शहरातील समाजसेवक मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत त्यांना संस्थेचे अध्यक्ष शामकांत दाभाडे व त्यांचा पुरस्कार निवड समितीने समक्ष भेट घेतली व निवडपत्र देऊन अभिनंदन केले.१० फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्य सभागृह या ठिकाणी होणाऱ्या सन्मान सोहळा-२०१९-२० या भव्य कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याचा हस्ते वैशाली विसपुते व फिरोज शेख यांना सन्मानित करण्यात येणार आहे असे आयोजकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात जळगाव तालुका स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन

Next Post

संविधान बचाव नागरी कृती समिती महा मोर्चामध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली

Next Post

संविधान बचाव नागरी कृती समिती महा मोर्चामध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo