Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर कोव्हीड सेंटरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
फैजपूर कोव्हीड सेंटरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

फैजपूर(किरण पाटील)- येथील कोरोना कोव्हीड सेंटरला सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली यावेळी आ.शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील त्यांच्या सोबत होते. फैजपूर कोव्हीड सेंटरला यात दाखल असलेल्या रुग्णांशी थेट संवाद साधून या कोव्हीड सेन्टरला चांगल्या सुविधा मिळत आहे वेळोवेळी औषधे, जेवण, मिळत आहे. त्यासोबत आयुष काढा, गरम चहा, नाश्ता अशा सर्व सोयी या कोव्हिडं सेंटरला मिळत आहे. तसेच रूग्णांना काही असुविधा असल्यास सांगा व त्या तात्काळ सोडवू असे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.   आपण सर्व जण भक्कम पणे कोरोना हरवू असे सांगत रुग्णांशी थेट संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या कडून या कोव्हीड सेन्टरचा आढावा घेतला यात कोव्हिडं सेन्टर ला १००% रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त होत आहे . त्यामुळे या फैजपूर कोव्हीड सेन्टरला रुग्णाची पसंती आहे त्यासाठी कोरोना कोव्हीड सेन्टरच्या कामकाज जिल्ह्यात उत्तम प्रकारे सुविधा देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा महाजन,बी.डी. ओ. डॉ नीलेश पाटील, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ कौस्तुल तळेले यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजू साळी यांच्या कुंचल्यातून साकारले देवरूपी महाभारतातील पांडव योद्धा

Next Post

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

Next Post
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo