Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथील कोविड योध्दा पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथील कोविड योध्दा पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

फैजपूर(किरण पाटील)- कोरोनाच्या प्रतिकारासाठी पहिल्या दिवसापासून लढा देणार्‍या फैजपूर येथील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य चोख बजावीत असतांना कोविड-१९ विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून ते लवकरच यावर मात करतील असा विश्‍वास शहरातून व्यक्त करण्यात येत आहे. फैजपूर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिशय चोख जबाबदारी पार पाडत कोरोनाच्या संसर्गापासून जनतेला दूर ठेवले. यानंतर शहरात रूग्ण आढळून आले तरी नंतर ते बरे देखील झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, दि.२९ रोजी शहरात एक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे प्रशासनाने घोषित केले आहे. हा रूग्ण दुसरा-तिसरा कुणी नसून कोरोना विरोधात पहिल्या दिवसापासून लढा देणारे पोलीस अधिकारी आहेत. अतिशय कर्तव्यदक्षतेने इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून झटणारे हे अधिकारी लवकरच कोरोनावर मात करतील अशी आशा फैजपूर सह परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे . संबंधीत अधिकार्‍याने जनहितासाठी पहिल्या दिवसापासून थेट रस्त्यावर उतरून संघर्ष केला असल्याने ते या बाधेवर सहजपणे मात करून पुन्हा कोविड योध्दा म्हणून सेवेत रूजू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . सदर अधिकारी राहिवास असलेला शिवाजी नगर मधील भाग सील करण्यात आलेला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात पुन्हा ५ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

कोचुर येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडला विवाह; मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo