Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बी.एससी.भौतिक शास्त्रात सुवर्ण पदक मिळाल्याने शेख शामिया इलियास चा महाराष्ट्र मनियार बिरादरी तर्फे सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बी.एससी.भौतिक शास्त्रात सुवर्ण पदक मिळाल्याने शेख शामिया इलियास चा महाराष्ट्र मनियार बिरादरी तर्फे सत्कार

धुळे-(प्रतिनीधी) -येथील डॉ पा.रा घोगरे महाविद्यालयातील शेख सामिया इलियास हिला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २८ साव्या पदवी प्रदान समारोहात बी. एससी. भौतिकशास्त्र विषयात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र मनियार बिरादरीतर्फे प्रदेश अध्यक्ष फारुख शेख व प्रदेश सचिव डॉ.अल्तमश हसन यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेख सामियाचे पालक इलियास गफूर यांचासुद्धा जळगांव येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. अनीस शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बिरादरीचे सलीम शेख, हारून शेख,डॉ. अल्तमश शेख , डॉ. रईस कासार, डॉ. फिरोज शेख,तैयब इब्राहिम, जाहिद हुसैन, ऍड. आमिर फारूक, इस्माइल गफूर, कासिम शेख आदी उपस्थित होते. याचे समाजातील लोकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नैवेद्य-कवी-(शितल शांताराम पाटील)

Next Post

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी- मुस्लिम समाजाची मागणी

Next Post
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी- मुस्लिम समाजाची मागणी

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी- मुस्लिम समाजाची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo