Saturday, March 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव तालुक्यातील देव्हारी येथे ९ लाखाचा गांजा जप्त-जिल्ह्यात गांजा पकडण्याची पहिलीच मोठी घटना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव तालुक्यातील देव्हारी येथे ९ लाखाचा गांजा जप्त-जिल्ह्यात गांजा पकडण्याची पहिलीच मोठी घटना

भडगांव प्रतिनिधी(हेमंत विसपुते) : आज दिनांक १४ जुलै २०१९ रोजी गुप्त खबरीवरून भडगांव पोलिसांनी दुपारी १ वाजता कनाशी-देव्हारी येथे मक्याच्या शेतात पत्र्याच्या शेड मध्ये 437 किलो गांजा जप्त केला असून एक बुलेट गाडी नं एम.एच.२० डी.बी.१० व एक मोटरसायकल गाडी नं एम.एच.१९ बी.एच.५४५६ गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले दोन मोबाईल व रोख ९००० रू. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ४३७ किलो विक्री साठी साठवणूक केलेला सुमारे ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची हि जिल्ह्यातील पाहिलीच घटना असून याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली. यातील १ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी ,चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग ,यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे , चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , सपोनि जाधव ,पीएसआय अनंतराव पठारे , पो.ना.लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी ता. भडगाव या दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे . पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि रवींद्र जाधव करीत आहे. दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर आधीही गांजा पकडल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पडसोद शासकीय गटातुन लाखो ब्रास गौण खनिज मातीची चोरी- विभागीय आयुक्त कार्यालयाचे चौकशी आदेश

Next Post

नगरदेवळा सुतगिरणी येथिल बंद घरांचे पत्रे चोरिला, चोरांचा धुमाकूळ

Next Post
नगरदेवळा सुतगिरणी येथिल बंद घरांचे पत्रे चोरिला, चोरांचा धुमाकूळ

नगरदेवळा सुतगिरणी येथिल बंद घरांचे पत्रे चोरिला, चोरांचा धुमाकूळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d