Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव येथे मोहरम व गणेशोत्सवा निमीत्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव येथे मोहरम व गणेशोत्सवा निमीत्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

भडगांव(प्रतिनिधी)- आज भडगांव पोलिस स्टेशन येथे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम व गणेशोत्सवा निमित्त शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी पोलीस अधिकारी वंजारी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना पोलिस निरीक्षक एरुळे साहेब यांनी मांडली. महावितरणचे अधिकारी दामोरे साहेब यांनी आपली अडचण सर्व लोकांसमोर व्यक्त केली. शिवसेना जिल्हा अध्यक्ष इम्रान अली सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले. समीर जैन यांनी शहरातील सी.सी.टीव्ही बाबत सविस्तर माहिती दिली. अनिल पाटील यांनी धर्म निरपेक्ष या उदाहरणावर मार्गदर्शन केले. तसेच विवेकानंद व अल्ल्हामा इकबाल यांचे देखील उदाहरण त्यांनी यावेळी दिले. जातीय सलोखा ठेवने फार गरजेचे आहे असे सचिन गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीत नगरसेविका योजना पाटील, भैय्यासाहेब पाटील, मा.नगराध्यक्ष सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र मोरे,प.स.सभापती पप्पू पाटील, नायब तहसीलदार देवकर आणि सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रविण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post

बाप्पा माझा… सेल्फी विथ बाप्पा….

Next Post

बाप्पा माझा... सेल्फी विथ बाप्पा....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d