Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

भडगाव शहर अर्लट ७ दिवस स्वयंस्फुर्तीने बंद चा निर्णय

कोव्हिड-19चा पार्दुभाव दिवसेन दिवस वाढत आहे पाचोरा शहरात कोरोनाचा वाढता पार्दुभाव पहाता पाचोरा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असुन त्यामुळे भडगाव शहराच्या वेशीवर आलेला कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरवासीयांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन स्वयंस्फुर्तीने शहरात ७ दिवस बंद जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन ही देण्यात आले. त्यामुळे स्वयंस्फुर्तीने शहरातील मेडीकल, दवाखाने व फक्त दुध विक्रीचे दुकान सोडुन सर्व दुकान पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्धार केला.

भडगाव तालुक्याला जवळ असलेल्या पाचोरा शहरात काल दिवसेन दिवस कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढल्याने भडगाव शहरशासीयांमधे धडकी भरली आहे. त्यामुळे दरवाज्यापर्यंत आलेल्या कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शहरातील जागृत सर्वपक्षीय पदाधिकारी जागृत्त नागरिक, व्यापारी,पत्रकार बांधव यांनी शहरात स्वयंस्फुर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत भडगांव तहसीलदार माधुरी आंधळे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भडगांव पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, भडगांव न.पा.मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते.

सात दिवस शहर पुर्णपणे बंद :-भडगाव शहर १० मे ते १७ मे पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यात फक्त  दवाखाने, ठराविक मेडीकल व दुध विक्रीचे दुकान सुरू राहणार आहेत..इतर सर्व दुकान ही पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने शहरवासीयांनी घेतला. नागरीकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. पाचोरा शहार दिवसे दिवस कोरोना चे हॉटस्पॉट बनत आहे. त्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून सर्वपक्षीय बैठकित शहरवासीयांनी ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.  यावेळी आदि विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यामुळे कोणीही घराबाहेर पडु नये घरातच रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असे प्रशासनाच्या वतीने दै नजरकैद व सत्यमेंव जयते न्युज च्या माध्यमातुन जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

Next Post

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

Next Post

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo