Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

भडगांव (प्रतिनिधी) : महिला दक्षता तथा सामाजिक जनजागृती अभियान यशस्विनी महिलांच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञाी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतरत्न लता दिदींचा संघर्षमय जीवन प्रवास, गायन कला क्षैत्रातील योगदान व आपल्या मंजूळ सुरांनी भारताचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या एकमेव तेजस्वी तारा लता दिदींच्या रूपाने निखळला आहे.

असे मत महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, समिती उपाध्यक्षा मिना बाग, तालुकध्यक्षा रेखा पाटील, शहराध्यक्ष हर्षा पाटील, अभियान सदस्या अनुक्रमे मिरा साळुंखे, ज्योती साळुंखे, मंदाकिनी पाटील, सुषमा पाटील, सुवर्णलता पाटील, मोनाली बागल, भारती पाटील सह उपस्थित मान्यवर महिलांनी व्यक्त करून भारतरत्न लता मंगेशकर यांना सुमनांजली अर्पण केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उच्च शिक्षणासाठी फरकांडयांचे सुपुत्र प्रणव ठाकरे इंग्लंडला रवाना

Next Post

“जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर”

Next Post
“जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर”

"जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo