Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदान करुन लोकशाहीचा उत्सव साजरा करुया- निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 5 – विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्साहाने व हिरीरीने सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा. देशाच्या उज्वल भविष्यासाठी तरुण पिढीने मतदान करून आपले योगदान देऊन इतिहासाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी  केले.

            येथील इकरा मेडिकल कॉलेज व पब्लिक स्कूल येथे भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वीप चे जिल्हा नोडल अधिकारी बी. जे. पाटील, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी किशोर वायकोळे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. अतुल इंगळे, गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गणेश शिवदे, फिरोज पठाण, रविकिरण बिऱ्हाडे, प्राचार्य डॉ. अब्दुल कुडूस, उपप्राचार्य डॉ. शोएब शेख डॉ. हारून बशीर, काझी जमृद्दिन आदि उपस्थित होते.

            याप्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.नसीम आझमी, डॉ.अजीमुद्दिन काझी, डॉ.इक्बाल शेख, डॉ.समीना खान यासह प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.   

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ध्वनी व हवा प्रदुषणाचे परिणाम टाळण्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यास निर्बंध

Next Post

फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

Next Post

फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d