Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मयूर वाघ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पाचोरा(प्रतिनिधी)- तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील युवा आदर्श व प्रयोगशील शेतकरी मयुर अरुण वाघ यांना राजनंदिनी बहुउद्देशिय व गौरी उद्योग समुह, कुणबी मराठा वधुवर ग्रुप संस्थेतर्फे कृषिभूषण पुरस्कार 2020-21 जाहीर करण्यात आला आहे. मयूर वाघ यांनी विविध पिकांचे मोठ्या धाडसाने लागवड केली आहे. वाघ यांच्या शेतात आंतर पीक लागवड देखील केली जाते. ते नेहमीच नव नवीन पिक पद्धती घेत असतात. ते शेती सेंद्रिय पद्धतीने वेस्ट डी कपोजर चा वापर करुन करतात. शेतात पारंपारिक शेती न करता नवीन पिक पद्धती अवलंब करून मोसंबी बागेत पारंपारिक पद्धतीने मूग, उडीद, सोयाबीन ही पिकं घेतात व मसाल्याचे पदार्थ म्हणुन अद्रक व अरबी कंद हे पिके घेतात. त्यांनी शेतीत विविध नावीन्यपूर्ण यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजनंदिनी संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे जळगावात लवकरच मान्यवरांच्या हस्ते वितरण होऊन मयूर अरुण वाघ यांना सन्मानित करण्यात येईल. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वर्ल्ड दलित आँर्गनाईजेशनच्या जिल्हाध्यक्ष पदी कुणाल मोरे यांची निवड

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर;अन्वी जयभाये, निकिता गावडे, शुभम पाटील प्रथम

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर;अन्वी जयभाये, निकिता गावडे, शुभम पाटील प्रथम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo