Tuesday, March 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून सुप्रीम कोर्टाची पायरी चढलो :- छत्रपती.खा. संभाजीराजे भोसले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

रावेर-(प्रतिनिधी) -महाराष्ट्रातील शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून आयुष्यात पहील्यांदाच सुप्रीम कोर्टाची पायरी चढलो आणि मराठा समाजाची बाजू कोर्टात ठासुन मांडली आहे यापूर्वी शाहु महाराजांनी 1902 मध्ये बहुजन समाजा आरक्षण दिले होते यामध्ये शैक्षणिक मागासलेले सर्व जाती होत्या तरी सुध्दा मराठा समाजाच्या आरक्षणाला काही लोक सुप्रीम कोर्टात विरोध करत आहे तरी ही लढाई आपण न्याय हक्काने जिंकू असे आश्वासन छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी समस्त मराठा समाजाला दिले आहे.


मराठा समाज विकास मंडळा तर्फे विद्यार्थांचा गुण-गौरव व देणगीदारांचा सत्काराचा कार्यक्रम रावेरमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी खा छत्रपती आले होते यावेळी ते मराठा आरक्षणावर पुढे म्हणाले की सर्व प्रथम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 2007 पासुन मी जन-जागृती करत आहे त्या नंतर राज्यात 58 मोर्चे निघाले मराठा समाज एकवटला आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पडले त्यामुळे आयुष्यात कधीही खचून जाऊ नका पुढे चालत रहा यश तुमच्या पायशी येईल असे विद्यार्थांना अवाहन केले यावेळी कोल्हापुर येथील पुरग्रस्त भागासाठी राजेंद्र चौधरी यांच्या तर्फे 21 हजाराची मदत छत्रपती संभाजीराजे यांच्या कडे देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी.आ.अरुणदादा पाटील,उद्योजक श्रीराम पाटील,सुहास महाजन,डॉ राष्ट्रवाजी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष,सोपान पाटील,गोपाळ दर्जी,जि प सदस्या रंजनाताई पाटील.पी टी चौधरी प्रकल्पधिकारी विनीता सोनवणे,नगराध्यक्षा शोभाताई लांडे,राजेंद्र चौधरी,डी सी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर मोठ्या संखने उपस्थिती होते

कार्यक्रम यशस्वीसाठी यांनी घेतले परीश्रमयावेळी मराठा सामाजाचे सुनिल कोंडे,विलास ताठे,निळकंठ चौधरी,योगेश महाजन,प्रशांत पाटील,घन:श्याम पाटील,प्रभाकर पाटील, सचिन पाटील,विनोद पाटील प्रभाकर पाटील प स सदस्य योगेश पाटील,दिपक पाटील,व्ही पी महाजन संतोष महाजन,गोपाळ महाजन,यादवराव पाटील युवराज महाजन,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर बी महाजन शेखर पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना झाली ओळख वर्तमानपत्राची

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d