जळगांव(प्रतिनिधी)- येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग, ज्येष्ठ शिक्षक ए.एस.बाविस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.