Monday, August 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, (जिमाका) दि. 3 – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे या शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता धुळे विश्रामगृह येथून जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.

सकाळी 11.35 ते 12.15 वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोरोनामुक्त गावांचा आढावा. दुपारी 12.15 ते 1.00 वाजेपर्यंत कोरोना काळात सामान्य नागरीक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा. (कृषीविभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग) दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.

दुपारी 2.30 वाजता जळगाव शिवसेना पक्ष कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 2.45 ते 4.00 वाजेपर्यंत जळगाव शिवसेना पक्ष कार्यालय येथे आगमन, कार्यकर्त्यासमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा. कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा. दुपारी 4.00 जळगाव शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 4.15 ते 6.30 वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

Next Post

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा 13 ऑगस्ट रोजी लिलाव होणार

Next Post

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा 13 ऑगस्ट रोजी लिलाव होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo