Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिंदळे येथील गरीब कुटुंबाला गावातील गाव गुंडांकडून अमानुष मारहाण; विनयभंग सह मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महिंदळे येथील गरीब कुटुंबाला गावातील गाव गुंडांकडून  अमानुष मारहाण; विनयभंग सह मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

भडगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील महिंदळे येथील रहिवाशी  कुटुंब दगडु घमा सोनवणे यांच्या कुंटुबातील ७ जणांना गावातील गाव गुंडानकडुन महिला सह पुरूषांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे याबाबत भडगांव पो.स्टे.ला विनंयभंगासह मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ७/६/२०२० रोजी ७: ३० वाजे सुमारास महिंदळे येथील रहिवाशी दगडु घमा सोनवणे हे आपल्या घरा समोरील पंचशिल चौकात बसले असता त्या ठिकाणी गावातील गांव गुंड अशोक राजेंद्र पाटील, अरुण लहु पाटील, अमोल भागवत पाटील, पृथ्वीराज दिलीप पाटील असे हे हातात लाकडी दांडके, स्टिलचा पाईप  घेवुन जोर जोरात हर हर महादेव असे आरोळ्या मारत आले तेव्हा दगडु सोनवणे, याने त्यांना बोलले की तुम्ही मोठ मोठयाने आरोळ्या का मारतात असे बोलण्याचा राग त्यांना आल्याने व मागील भांडणाच्या कारणा वरून अशोक राजेंद्र पाटील याने जातीवाचक शिविगाळ करीत तुम्ही मातले आहे तुम्हांला बघावे लागेल असे म्हणुन त्या सर्वानी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने, स्टिलच्या पाईपने दगडु घमा सोनवणे, प्रगती दगडु सोनवणे, प्रकाश परशुराम खैरणार,रत्ना प्रकाश खैरनार, ज्ञानेश्वर किशोर खैरनार, वाल्मीक उत्तम खैरनार, सोनु अशोक सपकाळे यांना अमानुष मारहाण करीत डोक्याला गंभीर दुखापत केली तसेच यातील महिलांना मारहाण करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणुन यातील सशंयित आरोपी-अशोक राजेंद्र पाटील,अरुण लहु पाटील, अमोल भागवत पाटील, पृथ्वीराज दिलीप पाटील यांच्या विरुद्ध भडगांव पोलीस स्टेशनला ३५४,३२४,२९४, ५०४,५०६,३४ तसेच अनुसुचीत जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत पुढील डि.वाय.एस.पी कैलास गांवडे हे करीत आहे. घटनास्थळी-डि.वाय.एस.पी कैलास गांवडे, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे, पो.ना.लक्ष्मण पाटील,स्वप्नील चव्हाण, यांनी घटनास्थळी भेट देवुन सदरच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन महिंदळे गावात पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असुन गावात तणाव पुर्ण शांतता निर्माण झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत खातेदार शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश

Next Post

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Next Post
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo