Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे – डॉ. लीना पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे – डॉ. लीना पाटील

जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरात जागरूक महिलांची बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीत डॉ. लीना पाटील यांनी महिलांना जागरूक मतदार बनण्याचे आवाहन केले. त्यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना विशेषत: महिला मतदारांना डॉ. अनुज पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

महिलांचा मताचा अधिकार हे त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन करताना डॉ. लीना पाटील यांनी स्पष्ट केले की महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्यावे, जो समाजाच्या विकासासाठी बांधील असेल. त्यांच्या मते, डॉ. अनुज पाटील हे सुशिक्षित असून त्यांच्या नेतृत्वात समाजाचे सर्वांगीण भले होईल.

बैठकीला उपस्थित महिलांनी डॉ. लीना पाटील यांच्या या विचारांना जोरदार प्रतिसाद दिला आणि महिलांच्या मताधिकाराचा सकारात्मक वापर करून एक आदर्श नेते निवडण्याची शपथ घेतली.
दरम्यान डॉक्टर लीना पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहरातील अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
डॉ. लीना पाटील या विविध सामाजिक संस्थांसोबत पण शहरात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांनी महिलांची स्वतंत्र फळी निर्माण केली असून डॉक्टर पाटील यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

Next Post

तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

Next Post
तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच - गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo