Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 3 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. ईश्वर कातकाडे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेस माध्यम प्रतिनिधी, नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन्न व्यावसायिकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासन प्रशासनाचे आवाहन

Next Post

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

Next Post

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo