Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जा मंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जा मंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा

 जळगाव, दि.12 (जिमाका वृत्तसेवा) : – महाराष्ट्र राज्याचे  उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत  हे शुकवार दि. 13 मे, 2022  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –

          शुक्रवार दि.13  मे रोजी सकाळी 8.45 वाजता  जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास माल्यार्पण, सकाळी 9.00 वाजता जळगाव येथुन चिचाटी ता. रावेर  जि. जळगाव कडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता चिचाटी येथे आगमन व 33/11 केव्ही उपकेंद्राचा भुमिपुजन कार्यक्रम, सकाळी 11.00 वाजता मोर धरण येथे आगमन व नियोजित सौर उर्जा प्रकल्प स्थळाची पहाणी, दुपारी 12.15 वाजता भुसावळ औष्णिक प्रकल्प येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे आगमन व महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाउर्जा व विघुत निरीक्षक विभागाचा जळगाव, धुळे व नंदुरबार परिमंडळाचा व मलकापूर, बुलढाणा विभागाची आढावा बैठक स्थळ – औष्णिक विद्युत केंद्राचे सभागृह,  सायं 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जळगाव व अनुसूचित जाती विभाग कॉग्रेसपक्ष जळगाव यांचे समवेत सुसंवाद स्थळ – औष्णिक विद्युत केंद्राचे सभागृह, सायं 5.00 वाजता भुसावळ येथील 660mw 500mw व 210mw  प्रकल्पाची पहाणी, सायं 6 वाजता श्री. प्रविण सुरवाडे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जळगाव यांची निवासस्थानी भेट , स्थळ – कलानगर, वाजोळा रोड, भुसावळ, सायं. 6.45 वाजता भुसावळ येथील    डॉ. बाबासहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळयास माल्यार्पण, सायं 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशन फोरम जळगाव व अनुसूचित जाती विभाग कॉग्रेसपक्ष जळगाव यांचे वतीने आयोजित भिमोत्सव कार्यक्रम 20-22 कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड ( ङि.एस.ग्राऊंड) भुसावळ, रात्री 10.45 वाजता भुसावळ येथुन ट्रेन हावडा दुरांती एक्सप्रेसने नागपुर कडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विधार्थी दिनेश ओडिया ची राष्ट्रीय हॉकी संघासाठी निवड

Next Post

जळगावच्या नयन आंबोडकर सीताज्योतिष भास्कर ॲवार्डने सन्मानीत

Next Post

जळगावच्या नयन आंबोडकर सीताज्योतिष भास्कर ॲवार्डने सन्मानीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d