Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माळी समाजाचा ५ जानेवारी रोजी जळगाव येथे वधु-वर परिचय मेळावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
माळी समाजाचा ५ जानेवारी रोजी जळगाव येथे वधु-वर परिचय मेळावा

जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र माळी समाज महासंघ पाचोरा तालुका  बैठक आज सकाळी ११ वाजता पाचोरा येथे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांचे अध्यक्षतेखाली तर श्रीराम महाले, जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, भास्कर पाटील, दगडू माळी, सौ प्रेरणा महाजन, अँड वैशाली महाजन, संजय महाले, कण्हय्या देवरे, चिंधु मोकळं, राजू महाजन, प्रा महेश माळी, नगरसेवक वासुदेव महाजन, राजेंद्र क्षीरसागर, प्रशांत माळी (पिंपळगाव) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, यात महाराष्ट्र माळी समाज महासंघ, जळगाव जिल्हा आयोजित २०वा वधुवर मेळावा लाठी शाळा, पंचमुखी हनुमान मागे, जळगाव येथे रविवार दि ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते ४ ह्या वेळेत होणार असून यामेळाव्यासाठी उपवरवधू यांनी नावनोंदणी दि २५ डिसेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, प्रदीप महाजन (भडगाव), शाम पाटील सर (कोळगाव), श्रीराम महाले, संजय महाले (पाचोरा), प्रशांत महाजन सर, सतीश महाजन सर (चाळीसगाव), गोकुळ रोकडे (सायगाव), प्रशांत माळी (पिंपळगाव हरे), सुरेश महाजन सर, नरेश महाजन (जामनेर), दीपक जाधव (पहुर), कैलास वेडू माळी, दिलीप माळी (बोदवड), भागवत बोंबटकर (तालखेडा), राजू माळी(मुक्ताईनगर), संतोष माळी (वरणगाव), निलेश माळी(भुसावळ), प्रल्हाद महाजन विनोद पाटील(रावेर), दिनकर माळी (साकळी), हनुमान महाजन(अडावद), ज्ञानेश्वर माळी, राजेंद्र महाजन (चोपडा), प्रा हिरालाल पाटील, मुरलीधर चौधरी (कळमसरे), दिनेश माळी, प्रा भीमराव महाजन (अमळनेर), प्रा नितीन चव्हाण (गांधली), वना माळी सर (पारोळा), गोपाळ बाविस्कर, ऍड शरद महाजन, ह भ प नाना महाराज (धरणगाव), दिनेश तायडे( अनोरे), बाळू महाजन, संजय महाजन (पाळधी), बाबूलाल माळी(तळई), राजेंद्र राघो महाजन (एरंडोल), डॉ नलिन महाजन (रवंजे), संजय महाराज, सुनील महाजन, विकास पाटील सरपंच(नशिराबाद), निर्मल मेडिको नेरी नाका, कृष्णा माळी ऑडिटर आंबेडकर मार्केट, आत्माराम तुकाराम माळी भाजीपाला मार्केट, टी एस महाजन हरीविठ्ठल नगर, प्रेरणा महाजन खोटेनगर, अँड वैशाली महाजन पिंप्राळा यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

Next Post

प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

Next Post
प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले "स्वसंरक्षणाचे" धडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo