Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मास्क वापरासाठी मनपा, एकता पतसंस्था करणार जनजागृती!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मास्क वापरासाठी मनपा, एकता पतसंस्था करणार जनजागृती!

प्रत्येक दुकानावर चिटकविणार पोस्टर : एकता पतसंस्थेकडून पोस्टरचे अनावरण

जळगाव, दि.७ – शहरातून कोरोना जवळपास हद्दपार झाला असला तरी देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जळगाव शहर मनपा आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था जनजागृती करणार आहे. रविवारी मनपा अधिकाऱ्यांच्या हस्ते जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्क वापराने आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना मास्कबाबत जागरूक करण्यासाठी जळगाव शहर मनपाचा आरोग्य विभाग आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. एकता पतसंस्थेकडून शहरातील प्रत्येक किराणा दुकानावर जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे. रविवारी मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील, स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक महेंद्र पवार, एकता रिटेल किराणा पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास ललवाणी, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टर मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून शहरात लवकरच जनजागृती करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमळनेरात भव्य तमाशा कला भवन उभारणीसाठी प्रयत्न करणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

Next Post
युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo