Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

राज्यातील रक्तपेढीमध्ये निर्माण झालेल्या रक्त तुटवड्यामुळे इतर आजारांनी आजारी असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून मुलुंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मराठा मंडळ मुलुंड आणि फोर्टिस रक्तपेढी यांच्या सहकार्याने मराठा मंडळ सभागृह, मुलुंड पूर्व येथे आज रविवार दि १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. संचारबंदी असतानासुद्धा सोशल मिडियावरील रक्तदानाची पोस्ट वाचून ब-याच रक्तदात्यांनी संपर्क करून आपली नावे नोंदवली होती. रक्तदान करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुलुंड मधील नागरिकांनी रक्तदान केल्याने एकूण ४१ बॅग रक्त यावेळी जमा झाले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादीचे मुलुंड तालुका अध्यक्ष अमित सुरेश पाटील आणि राष्ट्रवादीचे सांस्कृतिक विभागाचे मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश मांजरेकर यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समस्त महिला व पुरुष कार्यकर्ते, मराठा मंडळचे सभासद उपस्थित होते. कॉंग्रेसचे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष कैलास पाटील, राजन भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रविण सावंत, शिवाजी सावंत, इत्यादींनी या रक्तदान शिबिरास भेट दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

Next Post

गुरुपुष्यामृत सोसायटीतील एकट्या राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाचा कूजलेला मृतदेह घर व बाथरूमचा दरवाजा पोलिसांनी तोडून काढला बाहेर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo