Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

जळगांव-जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी देशाचे प्रधानसेवक या नात्याने नागरिकांना लिहिलेले पत्र वाटप शुभारंभ आज दुपारी 3 वाजता ख्वाजा मियाँ दर्गा चौक परिसरातून करण्यात आले.

यावेळी परिसरातील अनेक दुकानदार,व्यावसायिक नागरिकांना भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांच्या हस्ते पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांशी सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत सुसंवाद साधत केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीवर अॅड.शहेबाज शेख यांनी सर्वांना माहिती देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छापील पत्र नागरिकांना दिले.

याप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महानगर पदाधिकारी शेख मोहम्मद नूर, गुड्डू पठाण, फिरोज खान,तौसिफ शेख,सैय्यद अखतर,इमरान पठाण आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रशासनात रुजू करा- रुपेश वि. महाजन

Next Post

मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

Next Post
मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo