Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यसभेच्या माजी सहसचिवांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
राज्यसभेच्या माजी सहसचिवांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट

नवी दिल्ली– राज्यसभेचे माजी सहसचिव लक्ष्मण शिंदे यांनी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ (वैदिक काळापासून वर्तमान काळापर्यंत) हे स्वलिखित पुस्तक आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट स्वरूपात दिले.श्री. शिंदे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.) अमरज्योत कौर अरोरा यांना ग्रंथालयासाठी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ या पुस्तकाची प्रत भेट स्वरुपात दिली.

यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.श्री शिंदे यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेमध्ये दुभाषक म्हणून कार्यास सुरुवात केली. ३३ वर्षांच्या सेवाकाळात विविध पदांवर कार्य करून श्री. शिंदे सहसचिव पदाहून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले या पुस्तकासाठी त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयातील विविध संदर्भ ग्रंथांचा उपयोग झाला. महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केले असून श्री. शिंदे यांनी पुस्तकाची प्रत ग्रंथालयाला भेट दिली. येत्या काळात या पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोविड आढावा बैठकीत निर्देश

Next Post

‘नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo