Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्याचे राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2025
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-( जिमाका ) -महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार 08 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे …
बुधवार, दि. 08 जानेवारी,2025 रोजी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 09.45 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, सकाळी 10.00 ते 11.05 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती, सकाळी 11.05 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मोटारीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज कडे रवाना, सकाळी 11.30 वाजता राज्यपालांचे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे आगमन, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आयोजित कार्यक्रमाला सकाळी 11.30 ते 12.10 वाजेपर्यंत उपस्थिती, दुपारी 12.10 वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथून मोटारीने रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथील कार्यक्रमासाठी
रवाना, दुपारी 12.30 वाजता रेल्वे क्रीडा मैदान,भुसावळ येथे आगमन
दुपारी 12.30 ते दुपारी 1.20 वाजेपर्यंत राज्यपालांच्या हस्ते रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथे नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन, ट्रॅक मेंटेनर्स आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील’चा सत्कार, दुपारी 1.20 ते दुपारी 3.00 राखीव, दुपारी 3.00 वाजता रेल्वे क्रीडा मैदान, भुसावळ विभाग, भुसावळ येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना, दुपारी 3.40 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व दुपारी 3.45 वाजता शासकीय विमानाने प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन संपन्न

Next Post
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन संपन्न

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo