Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर तहसील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार; भ्रष्टाचार विरोधी मोर्चाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
रावेर तहसील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार; भ्रष्टाचार विरोधी मोर्चाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन

रावेर(प्रतिनिधी)- तहसील कार्यालयात पुरवठा विभागामध्ये रेशनकार्ड मिळणे बाबत होणारा भ्रष्टाचार थांबविणे बाबत व योग्य त्या कार्यवाहीसाठी सुनील सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांना भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांच्याकडून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

गेल्या बऱ्याच दिवसापासून रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन, दुय्यम, विभक्त रेशनकार्ड मिळविणे करिता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांनी केली आहे. नवीन, दुय्यम, विभक्त रेशनकार्ड काढणार्‍या व्यक्तीकडून प्रत्येक रेशनकार्ड करिता जवळजवळ दोन हजार रुपयांची मागणी नागरिकांकडून होत असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चा ने केला आहे ज्यांनी पैसे दिले त्यांचेच काम होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

रावेर येथील तालुका पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी प्रत्येक रेशनकार्ड धारकाकडून नवीन कार्ड काढणार्‍या नागरिकांसाठी तीनशे रुपये मागितल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे गणेश मनुरे यांनी केला आहे, त्यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचे देखील बोलले जात आहे.गणेश मनुरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्याने मलासुद्धा रेशन कार्ड काढण्यासाठी दोन हजाराची मागणी केली आहे.या सर्व विषयावर भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांच्यातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष राहुलजी गंगावणे, प्रदेश महिला सदस्य वैशाली विसपुते, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलजी ब्राह्मणे, शांतारामजी राखुंडे, अनिल रणधीर जिल्हा उपाध्यक्ष, शेख सांडू शेख दाऊथ, प्रतिमा रोटे, शेख उस्मान शेख गंभीर, कलीम खान, सुकुर भाई, प्रवीण पाटील व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरकारने एक महिन्याच्या आत आरटीईची रक्कम खात्यात जमा न केल्यास विधानसभेवर भव्य मोर्चा – मेस्टा

Next Post

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

Next Post

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d