Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर-पुणे रेल्वे सेवा व अन्य मागण्यासाठी रेल्वे विभागाने लक्ष द्यावे;”जनरल तिकीट सुरू करा-प्रशांत बोरकर यांची मागणी”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
दि 13/2/2022
रावेर रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे आज स्टेशन अधीक्षक रावेर यांना विविध मागण्याचे निवेदन सामजिक कार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांचे नेतृवाखाली देण्यात आले.


रेल्वेचे जनरल तिकीट सुरू करावे मासिक पास सुरू करावेत रावेर स्टेशन वर पुण्यासाठी पुणे दानापुर एक्स्प्रेस तसेच महानगरी एक्स्प्रेस चा थांबा द्यावा.खंडवा बुऱ्हाणपूर रावेर सावदा निंभोरां मार्गे पुणे सुरत अमरावती साठी फास्टपसेंजर सुरू करावी . रावेर हून जळगाव साठी सकाळी सात वाजता जलगावं साठी मेमू ट्रेन सुरू करावी खंडवा जळगाव नंदुरबार साठी मेम्मु ट्रेन सुरु करावी रावेर हे लोकसभा केंद्र आहे म्हणून रावेर खंडवा हून रेल्वे प्रवासी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत असे निवेदनात म्हटले आहे
निवेदनावर श्री प्रशांत बोरकर रामकृष्ण चौधरी सुभाष अकोले. मनोहर लोहार डी डी वाणी फोटोग्राफर यांचे सह प्रवाशी राष्ट्रीय जनता दल कार्यकर्ते उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्रातर्फे गडखांब येथे युवकांसाठी आत्मनिर्भर भारत जागरूकता कार्यक्रम

Next Post

विद्यार्थ्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्याकडुन “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

Next Post
विद्यार्थ्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्याकडुन “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

विद्यार्थ्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्याकडुन "स्पर्धा परीक्षा सारथी" पुस्तके भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo