Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
“रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी”

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली.

सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारा मो. जफर मो. यांनी माल्यार्पण करून , सोपान बाबुराव पाटील , अँड एम. ए. खान , दिलीप कांबळे, यांनी दिप व धुप पुजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे, यांनी प्रस्तावित केले. यावेळी उपस्थित मान्यवर राजेंद्र अटकाळे, सी.एस पाटील सर, अशोक शिंदे , पंकज वाघ, माजी नगरसेवक गोपाल बिरपन,अशोक घेटे श्रावण घेटे, दशरथ घेटे,विक्रम बोरकर, विलास लहासे, अनिल घेटे, दिपक तायडे सर, हेमंत वानखेडे , लिलाधर बिरपन, निलेश तयाडे, संतोष केसोदे, धाबाडे साहेब, विजय नाहाले, प्रविण घेटे, कैलास लहासे, मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थित होत निलेश तायडे यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणेने दणाणला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा परिसर

Next Post

“सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात”

Next Post
“सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात”

"सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo