Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमीटी तर्फे एकता संमेलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील परिवर्तन चौकात काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधीजी यांची प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यांच्या सत्य,अहिंसा व सत्याग्रह या विचारसरणी ची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस कमिटी तर्फे एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात विविध पंथांच्या धर्मगुरूंना निमंत्रित करून त्यांनी आपपल्या धर्माविषयी प्रभोधन पर मार्गदर्शन केले. यामध्ये महानुभव पंथाचे ब्रिजलाल महाराज, बौधाचार्य के.वाय सुरवाडे यांनी आधुनिक युगात गांधीजींचे वैचारिक महत्त्व पटवून दिले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर काँग्रेस प्रभारी विरेंद्रसिंग पाटील यांनी संघ विचारसरणी वरती कडाडून टिका केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावून अभिवादन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, प्रभाकर पाटील यांनी गांधीजी विषयी आपले विचार मांडुन शहीद दिनाचे महत्त्व पटवून दिले. प्रा.सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आसिफ खान यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव असिफ खान इस्माईल खान, संजय पाटील, मागास विभाग जिल्हा उपाध्यक्ष बि.डी गवई, महिला तालुकाध्यक्ष मनीषा जावरे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, सलीमजी मंत्री, अल्पसंख्याक अध्यक्ष आलम शहा, ता उपाध्यक्ष दिनकर भालेराव, युवक अध्यक्ष निराज बोराखेडे, मीडिया सेल अध्यक्ष सादिक खाटीक, प्रा.एस डी पाटील, रामराव पाटील, अमोल पाटील,  रामू ढगे, विजय पारधी, पु स धायल, प्रभाकर पाटील, अनिल सोनवणे, बाबुलाल बोराडे, अरुण कांडेलकर, प्रवीण झोपे, सुपराव देशमुख, सुरेश भोलाने, शामराव भोई, अतुल जावरे, अँड कुणाल गवई, सतिश गायकवाड, संजय धामोळे, महेंद्र बोरसे, गणेश पाखरे, फिरोज खान, आरिफ रब्बानी, आनंदा कोळी, शेख युनूस मण्यार ई पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला मुक्ताईनगर शहरात प्रतिसाद

Next Post

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन

Next Post

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d