Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेड क्रॉस व विश्वास बँक आयोजित डॉक्टरांसाठी काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/12/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
रेड क्रॉस व विश्वास बँक आयोजित डॉक्टरांसाठी काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

नाशिक : इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नाशिक शाखा आणि विश्वास को ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी संमेलनानिमित्त डॉक्टरांसाठी आयोजित खुल्या काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दौंड येथील डॉ. पराग पाथ्रूडकर यांनी पटकावले असून डॉ. उल्का कदम (वाई ) आणि डॉ माधवी मुठाळ नाशिक यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक प्राप्त केले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी डॉ. सुमेधा हर्षे , अकोला आणि डॉ. समीर अहिरे नाशिक यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अभुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कवयित्री जयश्री वाघ यांनी केले .

कोविड विषयक सर्व नियम पाळून पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून प्रमुख अतिथी प्रा. डॉ . शंकर बोऱ्हाडे आणि संतोष हुदलीकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे . पारितोषिक विजेत्यांचे ब्रिगे.अरविंद वर्टी, मेजर पी.एम. भगत, सचिव , नाशिक रेडक्रॉस , विश्वास ठाकूर अध्यक्ष, विश्वास बँक व साहित्य संमेलन निमंत्रक, डॉ प्रतिभा औंधकर , स्पर्धा संयोजक आणि रेडक्रॉस कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“लेक लाडकी अभियान” पुरस्कारांचं वितरण

Next Post

“जनतेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळणारे पालक म्हणजे धनाजी नाना होते, आणि तेच त्यांच खरं पालकत्व होतं” – सुकन्या महाले

Next Post
“जनतेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळणारे पालक म्हणजे धनाजी नाना होते, आणि तेच त्यांच खरं पालकत्व होतं” – सुकन्या महाले

"जनतेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळणारे पालक म्हणजे धनाजी नाना होते, आणि तेच त्यांच खरं पालकत्व होतं" - सुकन्या महाले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo