Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोटरी क्लब जळगांव स्टार्स तर्फे विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- येथील प्रतीभा प्राथमिक विद्यालयात येथे शिक्षण घेणाऱ्या ३२७ विद्यार्थ्यांना पाय मोजे, इतर जीवनावश्यक साहित्य तसेच फराळ वाटप करण्यात आले.  याप्रसंगी रोटा किड्सची स्थापना देखील करण्यात आली. रोटरी क्लब जळगांव स्टार्सच्या वतीने जळगाव शहरात  दुसरा रोटा किड्स स्थापित करण्यात आले. या प्रकल्पाला  आर्थिक मदत रोटेरियन विशाल अग्रवाल व रोटेरियन धनराज कासट यांनी केली. यावेळी रोटरी स्टार्सचे अध्यक्ष सागर मुंडा, शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.बोढरे, करण ललवाणी, पब्लिक कमिटी चेअरपर्सन जिनल जैन, धनराज कासट, रोहित तलरेजा, डॉ गोविंद तापडीया, सचिन बलदवा, पुनीत रावलानी, चेतन सोनी आदी उपस्थित होते. आभार शाळेचे मुख्याध्यापक सौ. एस. बोढरे यांनी मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तानाजी मालुसरे या नरवीराचा आज 4 फेब्रुवारी रोजी बलिदान दिवस

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” चा उत्साह

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” चा उत्साह

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” चा उत्साह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo