Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यातील मानवतावादी बहुजन विचार धारेच्या प्रवाहात पदभार घेऊन सक्रिय सहभागी होणाऱ्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्ह्याच्या वतीने चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर निवड प्रक्रिया दिनांक २६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता पद्मालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. सदर मुलाखत वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य शमीभा पाटील या घेणार आहेत. वंचित बहुजन आघाडीत काम करु इच्छिणाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा कार्यालय सचिव वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, डिगबंर सोनवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

फर्ग्युसन कॉलेज मधील ‘साथी’ अंध विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ

Next Post

गोव्याच्या सालगावकर फुटबॉल क्लबतर्फेजळगावच्या उत्कर्ष देशमुखला खेळण्याची संधी

Next Post

गोव्याच्या सालगावकर फुटबॉल क्लबतर्फेजळगावच्या उत्कर्ष देशमुखला खेळण्याची संधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo