Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 2 – दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहानिमित्त जळगाव शहरातील शहीद स्मारकालगत पिंपळ वृक्षांची लागवड, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, Cycling For Tiger, वन्यजीवबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन, वन्यजीवांबाबत माहितीपट दाखविणे आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.  

            या सप्ताहाचे उदघाटन दि. वा. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव, प्र. तु. मोराणकर, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, व सै. इ. शेख, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांचे हस्ते मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात डॉ. यु. डी. कुलकर्णी, प्राचार्य, मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांनी वन व वन्यजीव याबाबत मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी जळगाव वन विभागाचे चि. रा. कामडे, के. र. फंड, सहायक  वनसंरक्षक, एन. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, पी. टी. वराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, आदींसह वनाधिकारी उपस्थित होते. तसेच बायोलॉजिस्ट आयडीयल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उमेश पाटील, सचिव श्री. विवेक देसाई आणि मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. एम. पी. राठोड, सहायक प्राध्यापक डॉ. मनोजकुमार चोपडा, नयन माहेश्वरी, रेवन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  

            या कार्यक्रमास उप‍‍स्थित असलेल्या विद्यार्थ्यांना बायोलॉजिस्ट आयडीयल ऑर्गनायझेशन मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाघ या वन्यप्राण्यावर आधारीत माहितीपट दाखविण्यात आला.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संघनिहाय सर्वसाधारण निरीक्षक नियुक्त

Next Post

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

Next Post
महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d