Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्धा जिल्हयातील हिंगणघाट जळीतकांड मधील आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजा तर्फे तहसीलदार साहेबाना निवेदनाद्वारे मागणी

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- येथील मुस्लिम समाजा तर्फे तहसीलदार साहेबाना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरातील सोमवारी नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात पायदळ जात असलेल्या प्राध्यापिका अंकिता या युवती चे अंगावर आरोपी विकेश(विक्कि)नगराळे यानी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, यात युवती ची प्रकृती चिंताजनक असून, हि घटना अत्यंत दुर्दैवी व मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे, तरी आम्ही आज समस्त मुस्लिम समाज मुक्ताईनगर या घटनेचा तिव्र निषेध करतो व या निवेदनाद्वारे मागणी करतो की संबधित नराधमांला मृत्युदंड ची शिक्षा द्यावी, या वेळी जळगाव मनियार बिरादरी चे जिल्हा उपअध्यक्ष हकीम चौधरी, रामरहीम रिअल इस्टेट चे किशोर किसन पाटील, मुख्तार खान, शेख असगर शेख अकबर, उर्दू पत्रकार रिजवान चौधरी, शेख आसिफ शेख उस्मान, शेख वसीम कुरेशी, दतू सोनार, बाळू भगवान पाटील, सादिक खटीक, हुसेन शाह कलंदर शाह, हसन शाह कलंदर शाह, आदी समाज बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महा लोक अदालतीत तडजोडीसाठी महावितरणची 10 हजार प्रकरणे

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे जागतीक सुर्यनमस्कार दिवस संपन्न

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे जागतीक सुर्यनमस्कार दिवस संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo