Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘ वाचन करु या ‘ समृद्ध होऊया…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे.ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.सुरूवातीला मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. डॉ. सँम्युअल जाँन्सन इंग्रजी भाषा शब्द कोशकार यांची माहिती लेखातून वाचन करण्यात आली.


ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची जडण घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.या अनुषंगाने विद्यालयात विद्यार्थ्यांकडून विविध लेखकांनी लीहलेल्या पुस्तकातील उतारा वाचन करण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेत असणारे विविध वर्तमान पत्रातील बातम्या चे वाचन करण्यात आले. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचावे आणि पुस्तक समीक्षण करून त्यावर त्यांचे मनोगत लीहून द्यावे असा संकल्प करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक मा.श्री. नरेंद्र पालवे, गुरूवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा पाटील, श्री. डी.ए.पाटील ,श्री. ए.एन पाटील, श्री. धिरज चौधरी,श्री. पराग राणे, सौ.पुनम कोल्हे,सौ.प्रतिभा लोहार आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.चंद्रकांत कोळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अशोक तायडे,श्री. चंदन खरे, श्री. अनिल शिवदे ,तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना बस सेवा सुरळीत होण्यासाठी आगार प्रमुखाना “मासू’ चे निवेदन

Next Post

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य – अशोक जैन

Next Post

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य - अशोक जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo