Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात शाळूच्या गणपतीचे प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील शकुंतला जे माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पुरक शाळूच्या गणपतीचे प्रशिक्षण कार्यक्रम वर्गाची नुकतीच सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापिका आर.एन.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील प्रशीक्षिका योजना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शाळू मातीच्या गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात ए.ए.सुरळकर, एल.पी.चौधरी, यू.के.भोळे, हरीत सेनेचे शिक्षक एस.पी.नेहते, हर्षा चौधरी, प्रतीभा चौधरी, अंतरवसिता छात्र अध्यापक असलम मन्यार, देवानंद धुंदले, कांतीलाल पाडवी, सरिता नाईक, शांता पाडवी, दिव्या मकवाने आदींनी या प्रशिक्षणात सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कवयित्री बहिणाबाई विद्यापीठात विधीशास्त्र च्या विद्यार्थ्याचे आमरण उपोषण

Next Post

वाणराच्या अंत्यविधीला मानवतेचं दर्शन

Next Post

वाणराच्या अंत्यविधीला मानवतेचं दर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo