Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहाद्याच्या शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दिले स्वेटर भेट…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/12/2024
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
शहाद्याच्या शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दिले स्वेटर भेट…

शहादा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केवडीपाणी येथे दिनांक 27/ 11/ 2024 रोजी माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. डॉ. योगेशजी सावळे साहेबांनी भेट दिली . सोबत केंद्रप्रमुख श्री.नरेंद्र महिरे साहेब,श्री.सामुद्रे सर होते. भेटीचे औचित्य साधून प्रथम सत्कार करण्यात आला.व मुख्याद्यापिका श्रीमती.भारती चव्हाण मॅडम, प्रा.शिक्षक श्री.भगवान गढरी,शिक्षकांच्या स्वखर्चाने चिमुकल्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी व विद्यार्थी थंडीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नाही यासाठी साहेबांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले.

तसेच वर्ग भेटी घेऊन विद्यार्थ्यांना वाचन , लेखन व गणितीय क्रिया दिल्या.विद्या‌र्थ्यानी प्रतिसाद दिल्याबद्दल साहेबांनी समाधान व्यक्त केले. आणि विशेष म्हणजे साहेबांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.तसेच दोन्ही शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.व शालेय दप्तराचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच मुख्यमंत्री कौशल्य शिक्षक श्री.झेलशिन वळवी, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.दिनेश ठाकरे ,स्वयंपाकी श्रीमती.अनिता ठाकरे,श्रीमती जानुबाई पराडके व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

Next Post
जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo