Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव, दि.11(जिमाका वृत्तसेवा) : –  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगाव कार्यालयाचे वतीने दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) मेस हॉल जळगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 474 रिक्तपदांची मागणी अधिसूचित केलेली आहेत. रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/ 12 वी पास आय टि आय. डिप्लोमा धारक आणि इतर   सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. तसेच उदयोजकाना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने आपण स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे, मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांची नांव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनबलाईन नांव नोंदणी करावी. उमेदवारांनी ऑन लाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधाचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येईल.

          अल्पसंख्याक उमेदवारांनी देखील आयोजीत करण्यांत आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्यांचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगांव,. वि.जा. मुकणे, यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या.6.15) या वेळेत दूरध्वनी क्रमांक 0257- 2959790   वर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगांव,. वि.जा. मुकणे, यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

Next Post

नानाजी देशमुख कृषि संजीवनी (प्रोक्रा) प्रकल्पांतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

Next Post

नानाजी देशमुख कृषि संजीवनी (प्रोक्रा) प्रकल्पांतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo