Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

भडगांव-(प्रतिनिधी) – येथे शासकिय निमशासकिय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी भडगांव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्मचार्यांच्या अनेक मागण्या शासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच महाराष्ट्रातील शासकिय निमशासकिय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची वज्रमुठ तयार झाली आहे. अंशदायी पेंशन योजना ही कुटंबव्यवस्था उध्वस्त करणारी योजना गेली 14 वर्षे राज्यातील कर्मचारी प्राणपणाने मांडत आहेत.

या कर्मचार्यांनी जुनी पेंशन योजना लागु करावी. सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दुर कराव्या. खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचार्यांना कायम करावे. अशा तेरा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या या निवेदनास संजय सोनार, राज्य संघटक,विरेंद्रसिंह राजपुत,पुरोषत्तम कुमावत,रामदास हौसरे,महेंद्र पाटील,अमोल भंडारे,हेमंतकुमार पाटील,संभाजि पाटील,  आर.एम.बी.के.एस.जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

Next Post

अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान च्या तालुका अध्यक्ष पदी;हेमंत विसपुते व उपाध्यक्ष पदी विश्र्वनाथ घोडके

Next Post

अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान च्या तालुका अध्यक्ष पदी;हेमंत विसपुते व उपाध्यक्ष पदी विश्र्वनाथ घोडके

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo