Tuesday, November 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिवाळी शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिवाळी शिबिराचे आयोजन

जळगाव-केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ९ ते १५ फेब्रुवारी या दरम्यान मोहाडी या गावात विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या बौद्धिक सत्रात मुळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख  प्रा. संदीप केदार यांनी “राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा” या विषयावर तर डॉ. जी. के. महाजन यांनी आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.

 यावेळी रा.से.यो च्या विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्ती” या विषयावर पथनाट्यद्वारे संदेश दिला. शिबिरावेळी प्रा. डॉ. वंदना चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. गणेश पाटील, प्रा. किसन पावरा, प्रा. पंकज पाटील, विजय चव्हाण उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुर्णाड सबस्टेशन वर भव्य असा शेतकरी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन

Next Post

डॉ सुमंत आठल्ये यांना बँकोक विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान

Next Post

डॉ सुमंत आठल्ये यांना बँकोक विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo