Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिष्यवृत्ती रक्कम न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/06/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिष्यवृत्ती रक्कम न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे 2017-2018 व 2018-2019 या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क, गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम ज्या पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नसेल त्यांनी बँक पासबुकची अद्ययावत झेरॉक्स प्रत, अर्जाच्या सबळ पुराव्यासह माहिती मुख्याध्यापकांमार्फत 19 जून 2020 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

            वरील योजनांसाठी शाळेमार्फत ऑफलाइन अर्ज या विभागाकडे सादर केलेल्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र, ज्या विद्यार्थ्याचे खाते बंद किंवा इतर कारणाने रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न होता विभागाच्या खात्यात परत जमा झालेली आहे.

            शासन निर्णयानुसार आहर व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडून असलेली अखर्चित रक्कम शासनाकडे भरणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर पात्र वंचित विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून ही अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे. ज्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम अप्राप्त असेल, अशा विद्यार्थ्यांनी आपली माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अथवा [email protected] या ई- मेल आयडीवर सादर करावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी घेतली शपथ

Next Post

नूतन प्रशासकीय इमारतीतून जनतेची सेवा घडावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
नूतन प्रशासकीय इमारतीतून जनतेची सेवा घडावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नूतन प्रशासकीय इमारतीतून जनतेची सेवा घडावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo