Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेंदुर्णी मध्ये प्रत्येक रविवारी होणार स्वच्छता;गावकऱ्यांनी केला प्रण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर (भागवत सपकाळे)-तालुक्यात सर्वत्र पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घान, कचरा व सांड पाणी दिसून येत आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून रोगांचे प्रादुर्भाव वाढल्याचे रुग्णालये भरगच्च भरले असून त्याच अनुषंगाने गावातील बरेच ग्रुप एकत्र येवुन काहीतरी लोक हिताचे निर्णय घेत असतात. त्याचच एक भाग म्हणून साई ग्रुप ने प्रशासना सोबत आपल ही कर्तव्य समजून आपल्या परीने त्रिविक्रम मंदिर परिसरात आज श्रमदान देवून स्वच्छता उपक्रम राबवून आला, पुढे ही महिन्याच्या प्रत्येक रविवारी गावातील मुख्य रस्ते, मुख्य चौक आदी ठिकाणी स्वच्छ्ता करण्यात येणार असल्याचं सांगत आहेत.
सदर , कार्यक्रम राबवण्यात सचिन कुमावात विठ्ठल गरूड डॉ अशोक बैरागी अँड. किशोर बारी दिपक सुरडकर राहुल बारी व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होवून स्वच्छता अभियान यशस्वी केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

Next Post

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

Next Post
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo